तिहेरी तलाक विधेयकावर असदुद्दीन ओवैसींची संतप्त प्रतिक्रिया; म्हणतात…

नवी दिल्ली | तिहेरी तलाक या विधेयकाला काल राज्यसभेत मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयावर ‘एमआयएम’चे प्रमुख असदुद्दीन ओवैसींनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

तिहेरी तलाक विधेयक हा ऐतिहासिक निर्णय नसून मुस्लिम महिलांविरोधात अन्याय आहे, असं ओवैसींनी म्हटलं आहे.

तीन तलाक हा गुन्हाच आहे. पण केंद्र सरकारनं जे विधेयक मंजूर केलं आहे, त्यामुळे मुस्लिम महिलांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं ओवैसींनी सांगितलं आहे.

भाजपला मुस्लिम महिलांची एवढीच चिंता आहे, तर उन्नाव हिंदू बलात्कार पीडितेच्या प्रकरणात ते गप्प का आहेत, असा सवाल ओवैसींनी उपस्थित केला आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-राज्यातील महिला देणार मुख्यमंत्र्यांना 21 लाख राख्या!

-‘या’ चार आमदारांच्या भाजपप्रवेशाचा मुहूर्त ठरला!

-सीसीडीचे मालक व्ही. जी सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला!

-…म्हणून पृथ्वी शॉचं ‘बीसीसीआय’ने केलं 8 महिन्यांसाठी निलंबन!

-काँग्रेस नेत्याचा कार्यक्रम…अन् मुख्यमंत्री फोडाफोडी राजकारणावर म्हणतात…

Loading...