काँग्रेस-राष्ट्रवादीला पुढील 15 वर्षे सत्ता मिळणार नाही- चंद्रकांत पाटील

मुंबई | आघाडीला आगामी 15 वर्षात राज्यात सत्ता मिळणार नाही, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

युती सरकारने गेल्या पाच वर्षात राज्यात अनेक विकासकामे केली आहेत. त्यामुळे जनतेच्या मनात भाजपविषयी प्रचंड विश्वास निर्माण झाला आहे, असं ते म्हणाले.

भाजपच्या केलेल्या कामांमुळे इतर पक्षातील नेते, कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. आपल्या भागातील विकास करण्यासाठी नेत्यांना भाजपमध्ये यावंस वाटतं, असंही ते म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या बोधचिन्हाचे अनावरण चंद्रकांत पाटलांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-…म्हणून शरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस दिसणार ‘या’ दिवशी एकाच मंचावर!

-भाजपात जाणाऱ्या पिचडांविरोधात मतदारसंघातली जनता ‘या’ कारणामुळे आक्रमक!

-पवारांची साथ सोडताना अन् भाजप प्रवेश करताना शिवेंद्रराजेेे म्हणतात…

-अमित ठाकरेंचा दणका; ‘हा’ निर्णय घ्यायला रेल्वे प्रशासनाला पाडलं भाग!

राष्ट्रवादीला धक्क्यावर धक्के! शिवेंद्रराजेंनी दिला राजीनामा

Loading...