हाफिज सईदला शोधण्यासाठी दोन वर्षात प्रचंड दबाव टाकण्यात आला- डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन | कुख्यात दहशतवादी हाफिज सईदला पाकिस्तानात अटक केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हाफिज सईदला शोधण्यासाठी मागिल दोन वर्षात प्रचंड दबाव टाकण्यात आला होता, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

दहा वर्ष शोधल्यानंतर मुंबईतील दहशतवादी हल्ल्याच्या तथाकथित मास्टरमाइंडला पाकिस्तानात अटक करण्यात आली, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.

दरम्यान, हाफिज सईदला लाहोरहून गुजरांवाला येथे जात असताना दहशतवादविरोधी पथकाने अटक केली आहे.

Loading...


 
महत्वाच्या बातम्या-

-भाजपप्रवेशाच्या चर्चांवर विश्वजीत कदम यांचा मोठा खुलासा…!

-“शिवसेनेकडे सत्ता आल्यास मुख्यमंत्री आदित्य ठाकरेच!”

-“काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक भाजपमध्ये आला तर कोणाला आश्चर्य वाटायला नको”

-मोदीजी तुमचे खूप खूप आभार…; कुलभूषण जाधव केसप्रकरणी सुषमा स्वराज यांना अत्यानंद

-कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती; आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा मोठा निर्णय

Loading...