हार्दिक पांड्या म्हणतो, माझ्या ‘हेलिकाँप्टर शाॅट’वर धोनीपण फिदा!

मुंबई | आयपीएलच्या बाराव्या हंगामात मुंबईने दिल्लीवर 40 धावांनी विजय प्राप्त केला. यावेळी हार्दिक पांड्याने मारलेल्या हेलिकाॅप्टर शाॅटने धोनीच्या हेलिकाॅप्टर शाॅटची आठवण करुन दिली.

सामन्यानंतर हार्दिकला याविषयी विचारण्यात आले. त्यावेळी माझी हेलिकाॅप्टर शाॅट धोनीलाही आवडत असल्याचे त्याने सांगितले.

मी हेलिकाॅप्टर शाॅट मारेल असं मला कधी वाटलं नव्हतं. मी नेट्समध्ये या शाॅटची तयारी करत होतो, असं हार्दिकने सांगितलं आहे.

दरम्यान, दिल्लीविरुद्धच्या सामन्यात हार्दिकने आक्रमक खेळी करत 15 चेंडूत 32 धावांची खेळी केली.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या

-राम मंदिर नाही तर मोदी पण नाही- कम्प्यूटर बाबा

-जेट एअरवेजनंतर आता एअर इंडियाही अडचणीत येण्याची शक्यता!

-ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या महिला क्रिकेटपटूंनी केलं लग्न

-रोमॅंटिक गाण्याप्रकरणी माफी मागा; शिवसेनेची अमोल कोल्हेंकडे मागणी

-मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाण्यात मोदी ‘एक्सपर्ट’- प्रकाश आंबेडकर

Loading...