पती पत्नीने जिद्दीने एकत्र अभ्यास केला अन् राज्यसेवा परिक्षेत मिळवला पहिला, दुसरा क्रमांक

रायपूर | छत्तीसगड राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत पती आणि पत्नीने मेरिट लिस्टमध्ये पहिला आणि दुसरा क्रमांक मिळवला आहे.

आमचा आनंद आम्ही शब्दात सांगू शकत नाही. आम्ही एकमेकांना मदत केली आणि यश मिळवलं, अशी प्रतिक्रिया या जोडप्याने दिली आहे.

पतीचं नाव अनुभव सिंह आणि पत्नीच नाव विभा सिंह आहे. हे दोघंही रायपूरचे आहेत.

दरम्यान, एखाद्या परिक्षेत पतीने पहिला आणि पात्नीने दुसरा क्रमांक मिळवल्याचं खूप कमी वेळा पहायला मिळतं.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-चालू परिस्थितीला कसं उत्तर द्यायचं ते आम्हाला ठाऊक आहे- शरद पवार

-“प्रकाश आंबेडकर हेच वंचितचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार!”

-प्रमुख मार्गदर्शक असलेल्या शरद पवारांची ‘या’ पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याकडे पाठ!

-मुलाच्या भाजपप्रवेशाचं मधुकर पिचड यांच्याकडून समर्थन; म्हणतात…

-भाजपात प्रवेश करताना पिचड म्हणतात, मी पवारांचे उपकार कधीही फेडू शकत नाही!

Loading...