कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती; आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा मोठा निर्णय

हेग नेदरलँड |  पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय कोर्टाने निकाल दिला आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताच्या बाजूनं निकाल लागलेला आहे. भारताचा हा मोठा विजय मानण्यात येत आहे. 16 पैकी 15 न्यायाधीशांनी भारताच्या बाजूने निर्णय दिला आहे.

पाकिस्तानने व्हिएन्ना करार पाळला नाही, असं आंतरराष्ट्रीय न्यायालयाने म्हटलं आहे. कुलभूषण जाधव यांना राजनैतिक मदत मिळणार आहे, असंही कोर्टाने म्हटलं आहे.

दरम्यान, भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे, अशी प्रतिक्रिया जेष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांनी  दिली आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-…म्हणून अरविंद केजरीवाल यांनी केलं मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक!

-घराशेजारी कसले मोर्चे काढता???; नवाब मलिकांची शिवसेनेवर टीका

-ज्यांनी पैसे द्यायला हवे तेच मोर्चे काढतायेत; बाळासाहेब थोरातांचं शिवसेनेवर टीकास्त्र

-शिवसेनेच्या इशारा मोर्च्यावर राष्ट्रवादीचं सडकून टीकास्त्र; म्हणतात…

-पराभवानंतर जडेजाला झाले अश्रू अनावर; बोलत राहिला ‘हे’ वाक्य…!

Loading...