सोलापुरात बँक ऑफ महाराष्ट्रचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना!

सोलापूर | सोलापूरमधील बँक ऑफ महाराष्ट्रचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. या दुर्घटनेत 6 जण जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे.

सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेेत. यामध्ये 20 ते 25 बँकेचे कर्मचारी अडकल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

स्लॅब कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडालेली दिसत आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेेर काढण्यासाठी स्थानिकही मदत करत आहेत.

दरम्यान, या दुर्घटनेत 6 जण जखमी असून त्यांना नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचं कळतंय.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी का दिली??? चित्रा वाघ म्हणतात…

-तिहेरी तलाक विधेयकावर असदुद्दीन ओवैसींची संतप्त प्रतिक्रिया; म्हणतात…

-राज्यातील महिला देणार मुख्यमंत्र्यांना 21 लाख राख्या!

-‘या’ चार आमदारांच्या भाजपप्रवेशाचा मुहूर्त ठरला!

-सीसीडीचे मालक व्ही. जी सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला!

Loading...