शरद पवार आणि प्रियांका गांधी या कारणासाठी पंढरपुरात एकत्र येणार!

पंढरपूर | धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर पंढरपुरमध्ये होणाऱ्या अधिवेशनासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी उपस्थित राहणार असल्याचं समजतंय.

महाराष्ट्र धनगर समाज महासंघाने पंढरपुरमध्ये दोन लाख धनगर समाजाच्या उपस्थितीत आरक्षण मेळावा आयोजित केला आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटल्यानंतर आता धनगर आरक्षणाच्या प्रश्नाने जोर धरला असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, धनगर आरक्षण मेळाव्यात काही जणांनी मात्र शरद पवारांच्या उपस्थितीला विरोध केल्याचं कळतंय.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-‘या’ माजी मुख्यमंत्र्यांचा पुतण्या धनुष्यबाण उचलण्याच्या तयारीत?

-ईडी, आयकर विभाग मोदींच्या तालावार नाचतात- राजू शेट्टी

-राष्ट्रवादीला नको होतं तेच घडलं, चित्रा वाघ यांनी उचललं हे मोठं पाऊल!

-भाजप पक्ष नाही तर बकासूर आहे; बाळासाहेब थोरातांची जहरी टीका

-माझा 30 वर्षांचा अनुभव मी पणाला लावणार पण…- अजित पवार

Loading...