चालू परिस्थितीला कसं उत्तर द्यायचं ते आम्हाला ठाऊक आहे- शरद पवार

पुणे | पक्षाने अशी परिस्थिती पहिल्यांदाच पाहिलेली नाही. यापूर्वीही अशी परिस्थिती आली होती. याला कसं उत्तर द्यायचं ते आम्हाला ठाऊक आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात बोलत होते.

भाजप-शिवसेना सत्तेचा गैरवापर करून अनेकांना ओढून घेत आहे, असा आरोप शरद पवार यांनी केला आहे.

दरम्यान, जे गेलेत त्यांना जाऊ द्या… तरूण कार्यकर्ते चांगलं आणि नेटाने काम करत आहेत. त्यांना संधी देता येईल, असं शरद पवार म्हणाले आहेत.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-“प्रकाश आंबेडकर हेच वंचितचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार!”

-प्रमुख मार्गदर्शक असलेल्या शरद पवारांची ‘या’ पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याकडे पाठ!

-मुलाच्या भाजपप्रवेशाचं मधुकर पिचड यांच्याकडून समर्थन; म्हणतात…

-भाजपात प्रवेश करताना पिचड म्हणतात, मी पवारांचे उपकार कधीही फेडू शकत नाही!

-…म्हणून भाजपने जोरात इनकमिंग चालवलंय- सुशीलकुमार शिंदे

Loading...