जे.पी. नड्डा यांचा पहिलाच मुंबई दौरा; पण टाळली उद्धव ठाकरेंची भेट

मुंबई | भाजप कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा हे भाजप कार्यसमितीची विशेष बैठकीसाठी शनिवारी मुंबई दौऱ्यावर आले आहेत. मात्र युतीतला घटकपक्ष असणाऱ्या शिवसेेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणं त्यांनी टाळलं आहे.

जे. पी. नड्डा यांनी कार्यकारी अध्यक्ष हा पदभार स्विकारल्यानंतर पहिल्यांदाच ते मुंबई दौऱ्यावर आले आहेत. पण त्यांच्या या दोन दिवसाच्या दौऱ्यात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या भेटीचे कोणतेही नियोजन केलेलं नाही.

जे. पी. नड्डा शनिवारी दौऱ्यावर आल्या त्यानंतर त्यांनी पक्षाचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

दरम्यान, या भेटीत शिवसेनेसोबत विधानसभा निवडणुकीसाठी युती होणार की नाही याचा विचार करत बसू नका. आपल्याला सर्व मतदारसंघात काम करायचे आहे, असा सल्ला त्यांनी पक्षाच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांना दिला आहे.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

-लोकप्रतिनिधींबद्दल गैरसमज पसरवणं थांबवा; ‘दादां’चा ‘दादां’ना सल्ला

-बंदूूक घेऊन नाचणाऱ्या भाजप आमदाराला बिग बॉसचं निमंत्रण!

-खासदार अमोल कोल्हेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणतात…

-शिला दीक्षित यांचं जाणं उद्ध्वस्त करणारं; राहुल गांधींना शोक अनावर

-युतीचं राज्य आल्यास मुख्यमंत्री???; आदित्य ठाकरे म्हणतात…

दरम्यान,  शिवसेनेसोबत विधानसभा निवडणुकीसाठी युती होणार की नाही याचा विचार करत बसू नका. तर आपल्याला सर्व मतदारसंघात काम करायचे आहे. असा सल्लाही त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे.